जस जसा सभ्यतंचा विकास(?) झाला तस तसा परिधान पद्धतींचा विकास झाला. 'संवेदनशील अंग' झाकण्याबरोबरच ती उठून दिसावेत यासाठी 'मुली-महिला' वस्त्रप्रावरणं वापरू लागल्या. हळूहळू या पद्धती हिंदुस्थानातही आल्या. आफण कसंही काहीही परिधान करायचं आणि कुणाच्या दृष्टीत भरलं की दोष त्या दृष्टीला द्यायचा म्हणजे स्त्रीवादी असणं असं स्त्रीवादी असण्याचं नविन परिमाण जन्माला आलं. जन काहीही केलं तरी बोलतातच हे जरी सत्य असलं तरी मग या स्त्रिया जनांनी पहावं हा हेतू नसेल तर 'नको तिथं' आकर्षक बनविणारी आधुनिक वस्त्रप्रावरणं परिधान का करतात! बरं आरोग्यासाठी उपयुक्त हिंदू सनातनी वस्त्रप्रावरणंच आहेत, 'विकसित इंडिअन' नाहीत. पंघा(होती)-धोतर, उपरणं आणि महिलांकरिता सकच्छ नेसता येणारी साडी याहून सुटसुटीतही काही नाही. 'पण लक्षात घेतं कोण '! मानसिक दास्यत्व(गुलामी) संपेल ना! असो! विस्तार फार झाला.
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांना आभार, धन्यवाद!
जय इंड, जय (अ)भारत, जय माकाखाल्ले(मेकाल्ले)!
No comments:
Post a Comment